Saturday, October 31, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

आज दिवसभरात पुणे शहरात कोरोनाचे 84 नवीन रुग्ण

पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची संख्या वाढली असून पुणे शहरामध्ये  गेल्या 24 तासात 84 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 99रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5लाख 69 हजार  65 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 97 हजार 009इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 2रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातीलतर1
पुणेमहापालिका हद्दीबाहेरील1रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9104जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 852रुग्ण अ‍ॅक्टिव्ह  आहेत. त्यापैकी 92 रुग्ण गंभीर आहेत, आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 5962 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली  आहे.

Leave a Reply