Tuesday, June 23, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

भाजपच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी कोरोना नियमांचे उल्लंधंन

पुणे:आज  भाजपच्या पुण्यातील नवीन ऑफिस चे आज उदघाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते   करण्यात आले. या वेळी पुणे शहरातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.राज्यात ओमायक्रॉन या नवीन विषानू ‘चे परदेशातून आलेले रुग्ण हे पुण्यात सापडले आहेत. त्यामुळे पुण्यातील शाळा या 15 तारखेपासून सुरू होणार आहेत.
भाजपचे नेते व कार्यकर्ते  आज विनामस्क या कार्यक्रमाला हजर होते.जस काही कोरोना या जगात नाही तसेच कार्यक्रते फिरत होते.भाजप पक्षा मधील काही नेते महाविकास आघाडी सरकार मधल्या नेत्या वर टीका करत होते.आज भाजपच्या पक्षाच्या कार्यक्रत्या व नेत्यांकडून कोरोना नियमांचे  होताना दिसले आता भाजप पक्षा मधले नेते यांचे उत्तर देणार का ?असे काही प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading