Monday, May 4, 2026
Latest NewsPUNE

बसपाच्या वतीने महात्मा फुले यांना अभिवादन

पुणे : सामाजीक क्रांतीचे अग्रदूत राष्ट्रपिता क्रांतीबा ज्योतिबा फुले यांच्या परिनिर्वाणदिनी त्यांच्या विचारधारेला बहुजन समाज पार्टी च्या वतीने कोटी कोटी वंदन करण्यात आले .बसपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऍड.संदीप ताजने यांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .त्यांच्या समवेत महाराष्ट्र महासचिव सुदीप गायकवाड ,सचिव भाऊसाहेब शिंदे ,पुणे जिल्हा अध्यक्ष हुलगेश चलवादी ,पुणे जिल्हा प्रभारी रमेश आप्पा गायकवाड ,ऍड.अतुल सोनोने ,रमण घोरपडे ,ऍड.ताजने मॅडम ,ऍड.डिंपल कांबळे व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading