भाजप ओबीसी मोर्चा च्या वतीने महात्मा फुले यांना अभिवादन
पुणे: भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहर च्या वतीने महात्मा फुले यांना 131 व्या पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन करण्यात आले.
सदर प्रसंगी भारतीय जनता पार्टी चे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटिल,आमदार सुनिल कांबळे,भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष योगेश आण्णा टिळेकर,ओबीसी मोर्चा पुणे शहराध्यक्ष योगेश बापु पिंगळे,नगरसेविका अर्चना ताई पाटिल,
.स्मिताताई गायकवाड,तुषार पाटिल,संदिप लडकत, शंतनू नारके, ओंकार माळवदकर,नंदकुमार गोसावी,बंडु कचरे,यशोधन आखाडे,भीम देवकाते,विशाल केदारी आणि भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते उपस्थित होते.
