अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे स्त्री शक्ती सप्ताह
पुणे: काल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे स्त्री शक्ती सप्ताह निमित्त मिशन साहसी हा उपक्रम के ई राजारामबापु इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथे राबविण्यात आला.ह्या मधी एकूण ९३ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.
प्रथम तर भारत माता व महाराणी लक्ष्मी बाई ह्यांच पूजन के ई स कॉलेज च्या प्राध्यापकांनी केले व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ची मांडणी करण्यात आली.नक्की स्त्री शक्ती सप्ताह काय आहे व अभाविप हा सप्ताह का साजरा करते ह्या बदल माहिती देण्यात आली.त्या नंतर Martial arts चे tutor नितीन जाधव ह्यांनी सर्व विद्यार्थीनी च प्रशिक्षण घेतले.
