आमीर खान लवकरच करणार तिसरे लग्न ?

होणारी बायको आहे मुलगीपेक्षा फक्त पाच वर्षांनी मोठी 

सध्या बॉलीवूडमध्ये अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. अभिनेता विकी कौशल आणि कॅटरीना कैफ, अलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाची इंडस्ट्रीमध्ये जोरदार चर्चा आहे. तर अभिनेता राजकुमार आणि त्याची प्रेयसी पत्रलेखा नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. मात्रा सध्या चर्चा आहे बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट म्हणजे अभिनेता अमीर खान याच्या तिसऱ्या लग्नाची अन् त्याची होणारी बायको फातीमा शेख हीची.    

आमिर आणि किरण रावच्या अचानक घटोस्फाेटानंतर अभिनेत्री फातिमा सना शेख सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली होती. इंडस्ट्रीमध्ये चर्चा होती की आमिर आणि फातिमा रिलेशिनशीपमध्ये आहेत. कालांतराने ही चर्चा थांबली. मात्र, आता ही चर्चा पुन्हा होवू लागली आहे. कारण आमीर खानच्या आगामी ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले आहे. आमिर आपल्या लग्नाची घोषणा हा ‘लाल सिंह चड्ढा’ प्रदर्शित झाल्यानंतर करणार आहे. ही फिल्म एप्रिल २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी दंगलमध्ये फातीमाने आमीरच्या मुलीची भूमिका केली होती. 

दरम्यान, आतापर्यंत आमीर खानची २ लग्न झाली आहेत. पहिले लग्न १९८७मध्ये रीना दत्ताशी केले. दोघांना इरा आणि जुनैद अशी दोन मुले आहेत. दोघांनी २००२ मध्ये घटोस्फाेट घेतला. त्यानंतर त्याने निर्माती, दिग्दर्शक किरण रावशी लग्न केले. दोघे सरोगसीच्या मदतीने आई-बाबा झाले. त्याचे नाव आझाद आहे. नुकतचं त्याने किरण रावशीही घटोस्फाेट घेतला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: