पुण्यनगरीचे प्रथम महापौर बाबुराव सणस यांच्या पुण्यतिथी निमित्त  उपमहापौर सुनिता  वाडेकर यांच्या हस्ते पुतळ्यास  पुष्पहार अर्पण

पुणे:पुण्यनगरीचे उपमहापौर सुनिता वाडेकर यांच्या शुभहस्ते पुण्यनगरीचे प्रथम महापौर बाबुराव सणस यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आला.
यावेळी छगन भुजबळ अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री,आबा बागुल गटनेते काँग्रेस पक्ष ,
सरस्वतीताई शेंडगे माजी उपमहापौर ,अंकुश काकडे राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर प्रवक्ते,व इतर मान्यवर सदस्य पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
छगन भुजबळ म्हणाले, आज पुण्यनगरी चे प्रथम महापौर बाबुराव सणस यांच्या पुतळ्यास उपमहापौर सुनिता वाडेकर व माझ्या हस्ते पुष्पहार अर्पण होत आहे त्याचा मला आनंद होत आहे. असे छगन भुजबळ म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: