अभाविप ने बिरसा मुंडा यांची जयती केली साजरी

पुणे:15 नोव्हेंबर म्हणजे देशभक्त भगवान बिरसा मुंडा यांची जयंती.हा दिवस अभाविप कडून जनजाती गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती आज पुणे येथील TRTI (Tribal Research Training Institute) येथे जयंती कार्यक्रम साजरा केला जातो येथे भेट देऊन जयंती च्या कार्यक्रमात सहभाग घेतला. या वेळेस भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन केले. या वेळेस TRTI चे व्यवस्थापक सरोजिनी क्षीरसागर मॅडम,महानगर मंत्री शुभंकर बाचल ,मध्य पुणे जिल्हा संयोजक क्षुधांत पाटील आणि येरवडा जिल्हा सह संयोजक प्रज्वल राजगुरू उपस्थित होते
शुभंकर बाचल म्हणाले, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे दरवर्षी देशभक्त भगवान बिरसा मुंडा यांची जयंती.हा दिवस जनजाती गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी हा कार्यक्रम आम्ही
येथील TRTI (Tribal Research Training Institute हा साजरा केला आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे ही जयंती अख्ख्या महाराष्ट्रात साजरी करणार आहोत असे शुभंकर बाचल म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: