Saturday, May 2, 2026
Latest NewsPUNE

आज दिवसभरात पुणे शहरात कोरोनाचे 86 नवीन रुग्ण

पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी  असून  शंभर च्या खालीआज    रुग्ण सापडले  आहेत. पुणे शहरामध्ये  गेल्या 24 तासात 86नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 67रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5लाख 051हजार  063इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4लाख 95हजार 323इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 3रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 2तर पुणेमहापालिका हद्दीबाहेरील 1रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9080जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 760रुग्ण अ‍ॅक्टिव्ह  आहेत. त्यापैकी 113रुग्ण गंभीर आहेत, आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 5371
स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading