आमदार सुनिल कांबळे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी फराळला मान्यवरांची उपस्थिती

पुणे: कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल कांबळे यांनी नुकताच मतदार संघातील लोकांसाठी दिवाळी स्नेह मेळावा आयोजित केला या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील व खासदार गिरीश बापट दूरध्वनी शुभेच्छा दिल्या तसेच प्रत्यक्षात भेटून पुणे शहर शहरअध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे जिल्हाध्यक्ष वकील आघाडी ॲड. संजय सावंत पाटील शूभेच्छा दिल्या.


दिवाळी स्नेह मेळावा आयोजित केला या कार्यक्रमात सर्व पक्षीय नेत्यांनी उपस्थिती दाखवत अनेकांच्या महानगरपालिका मधील निवडणूकीच्या तोंडावर आल्या असताना चांगलाच गप्पांचा कट्टा जमला होता.
कार्यक्रम प्रमुख उपस्थिती सभागृह नेते गणेश बिडकर, नगरसेवक अजय खेडकर, नगरसेवक श्रीनाथ भिमाले,नगरसेवक मुक्ता पुंडे, नगरसेवक प्रविण चोरमले, नगरसेवक गायकवाड, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा अध्यक्ष महेश पूंडे, कामगार आघाडी उपाध्यक्ष तुषार पाटील,भाजपचे अनेक नगरसेवक, सर्व मंडल आघाडी अध्यक्ष व मंडल अध्यक्ष, सर्व शहर व मंडल आघाडी अध्यक्ष, अनेक शहरातील भाजपा पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली होती.

Leave a Reply

%d bloggers like this: