Thursday, May 7, 2026
Latest NewsPUNE

पर्वती युवक काँग्रेस तर्फे पुणे मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांना यांना रोख रक्कम व मिठाई वाटप

पुणे: पर्वती युवक काँग्रेस तर्फे दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने पुणे मनपाचे सर्व सफाई कर्मचारी व स्वच्छक चे कर्मचारी यांना रोख रक्कम व मिठाई देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या वेळेस  पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश  बागवे  ,  नगरसेवक अविनाश  बागवे, मातंग एकता आंदोलन संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष  विठ्ठल थोरात ,पर्वती युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अक्षय सागर, पर्वती युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुजित लाजुरकर,तसेच आरोग्य अधिकारी धनराज नवले साहेब उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते किरण लोंढे यांनी केले. सुजित लाजुरकर म्हणाले, आम्ही दर वर्षी दिवाळीच्या वेळी गोरगरिबांना मिठाई व थोडीशी रक्कम देऊन मदत करतो. पर्वती युवक काँग्रेसतर्फे वर्षानुवर्षे सामाजिक सेवा मी लोकांपर्यंत पोचावी याचे काम आम्ही करत असतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading