Thursday, November 19, 2026
Latest NewsPUNE

आज दिवसभरात पुणे शहरात कोरोनाचे नवीन 47 रुग्ण तर 96 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी  असून  पनास च्या खाली आज  रुग्ण सापडले  आहेत. पुणे शहरामध्ये  गेल्या 24 तासात 47नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 96रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5लाख 04हजार  690इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4लाख 94हजार 943इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 1रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 1 तर पुणेमहापालिका हद्दीबाहेरील 0 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9077 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 670 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह  आहेत. त्यापैकी 105 रुग्ण गंभीर आहेत, आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 2610 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply