सानिका दिपक कातुरे हिचा सचिन अहिर यांच्या हस्ते सन्मान

सासवड: नाझरे कप शिवसेना अध्यक्ष मा दिपक भाऊ कातुरे यांची कन्या कु सानिका दीपक कातुरे हिस महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मा विजयबापू शिवतारे साहेबाना च्या बद्दल कविता लिहली म्हणून बक्षीस देताना सचिन अहिर तसेच तिच्या एवढ्या लहान वयातील कल्पना व करीत असलेल्या कवितेबद्दल तिचे कौतुक करण्यात आले . आपल्या नेत्याबद्दल आपुलकी व प्रेम असल्याने ही कविता लिहू शकली येणाऱ्या काळात कवियत्री म्हणून नक्कीच नावारूपास यावे आशा शुभेच्छा देखील सानिकाला देण्यात आल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: