Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन दिवस साजरा

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या पै कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स,डिझाईन अँड आर्ट वतीने विविध उपक्रमांनी आंतरराष्ट्रीय ऍनिमेशन दिवस साजरा करण्यात आला.ऍनिमेशन विषयक स्पर्धांतील विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. केक कापण्यात आला.एनिमेशन क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.चर्चासत्रातून मार्गदर्शन आणि एनीमेशन पट प्रसारण दाखविण्यात आले. यावेळी डॉ ऋषी आचार्य,स्वतंत्र जैन,ताहीर खान तसेच विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.हे सर्व उपक्रम २८ ऑक्टोबर रोजी पार पडले .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading