Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNE

रविवारची सकाळ पुणे शहराच्या स्वच्छतेसाठी

पुणे :पुणे महानगरपालिकेने केलेल्या आवाहनानुसार आज रविवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी प्लाॅगेथॉन’चे प्रभाग क्रमांक ८ मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत स्वागत केले.
प्लाॅगेथॉन’ म्हणजे वॉक अर्थात चालता चालता कचरा गोळा करत
पुण्यनगरीच्या उपमहापौर .सुनिता वाडेकर व नेते रिपाइं नेते प.म.युवक अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी सहभागी होत .शहरातील स्वच्छतेला हातभार लावला.या स्वच्छते संदर्भातील मोहीमेत संपुर्ण पुणे शहर व प्रभाग क्रमांक ८ मधील सर्व नागरिक बंधू भगिनी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी व कार्यकर्ते,यांनी सहभागी होत उत्तम प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाला,सुनिता वाडेकरउपमहापौर पुणे ,परशुरामजी वाडेकर पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष रिपाइं, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष रिपाइं,प्रभाग क्र-८ औंध-बोपोडीतील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply