Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

कान्होजी जेधे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन

पुणे : संघर्षाचा आणि अखंड जनसेवेचा वारसा अविरत पुढे चालवत आम्ही आपल्या भागातील बंधू भगिनींची सेवा, मदत तथा विविध सामाजिक कार्य करण्यास सदैव तत्पर आहोत. याचाच एक भाग म्हणून कान्होजी दयानंद जेधे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी प्रदेश कॉग्रेस नेते  मोहन जोशी,  उल्हास पवार,  रोहित टिळक,  अभय छाजेड,  विरेंन्द्र किराड,  कमल व्यवहारे, दत्ता  बहिरट, अविनाश बागवे,  अजित दरेकर,  नीता रजपुत,   संगिता तिवारी,  प्रविण करपे,  गौरव बोराडे,  सुरेश कांबळे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading