नारायण राणेंनी आपल्या मुखपत्राचं नाव ‘हार’ ठेवावं – डॉ. नीलम गोऱ्हेंचा टोला
पुणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातल्या भाषनावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्याच्या प्रहार पेपर मधून हार आणि प्रहार अशी कडकडीत टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर केली होती. त्यावर आज .राणेंनी आपल्या मुखपत्राचं नाव ‘हार’ ठेवावं, असा टोला विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंनी नारायन राणेंना पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना लगावला.
डॉ. नीलम गोऱ्हें म्हणाले,मुख्यमंत्री झाल्याने शिवसैनिकणेंच्या ‘प्रहारची हार’ झाली आहे अशीही टीका नीलम गोऱ्हें यांनी नारायन राणे यांच्या वर केली. मुंबई महानगरपालिका निवडणूकित शिवसेना सत्तेवरील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. नारायण राणे यांच्यामुळे आपल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये काही फरक पडणार नाही अशी टीका त्यांनी नारायण राणे यांच्यावर केली.
