Wednesday, August 5, 2026
Latest NewsMAHARASHTRA

भाजप ओबीसी मोर्चाच्या ओबीसी जागर अभियानाचा शुभारंभ

पंढरपूर : आज भारतीय जनात पार्टी ओबीसी मोर्चा च्या ओबीसी जागर अभियानाचा शुभारंभ पंढरपूर येथे विठुरायाचे दर्शन घेऊन ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष  योगेश  टिळेकर यांच्या शुभहस्ते व ओबीसी मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष  हंसराज अहिर, ओबीसी मोर्चा प्रभारी  आमदार संजय कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.

अभियानाच्या मार्फत ओबीसींचे राजकीय आरक्षण या नाकर्त्या सरकारने कसे घालवले यांचा जागर डिजिटल रथाच्या मार्फत करणार आहोत. यावेळी डिजिटल रथाचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी  माजी मंत्री राम शिंदे, आ.प्रशांत परिचारक, आ.समाधान अवताडे, आ.सचिन कल्याण शेट्टी, आ.राम सातपुते,आ.रणजितसिंह मोहिते पाटील, विजयकुमार देशमुख, संजय गाते,  वीणा सोनवलकर, प्रल्हाद सायकर, आप्पासाहेब देशमुख, सचिन लंबाते, वनिता लोंढे, करण पोरे, अनुप सूर्यवंशी, निखिल झगडे, मनोज भुजबळ, राम नागरे नंदकुमार यादव, बाळासाहेब ढगे माळी, राम वाकसे, अमर पडळकर, विलास कलेबाग, महेश यादव, आनंद गुरव, सुनील शिंदे, भाऊ रासकर, सागर भूमकर, योगेश पिंगळे, श्रीकांत देशमुख, विक्रम देशमुख भास्कर कासगावडे, विक्रम शिरसाठ व सर्व ओबीसी मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading