रेड बुल इंडिया नेमार जूनियर फाईव्ह करंडक फुटबॉल स्पर्धेत झालेल्या अंतिम सामन्यात झाला पक्षपाती निर्णय – मयूर शेलार
पुणे: रेड बुल इंडिया नेमार जूनियर फाईव्ह करंडक फुटबॉल स्पर्धा गोवा येथे आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेत संपूर्ण भारतातून 18 संघांनी भाग घेतला होता. सदर स्पर्धेत कॉटर फायनल मध्ये स्पोर्टिंग हैदराबाद विरुद्ध कालिना रेंजस मुंबई संघामध्ये सामना झाला. त्या स्पर्धेमध्ये रेफ्री च्या पक्षपाती निर्णयामुळे स्पोर्टिंग हैदराबाद संघाला पराभव सामना करावा लागला.व कलिना रेंजस मुंबई संघाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला. सदर सामन्यात केराची टोपली दाखवली. त्यामुळे आम्हाला सामना सोडावा लागला. परंपरेनुसार जो संघ सामना सोडतो त्याची मनधरणी केली जाते. परंतु संघ अंतिम सामना जिंकेल. जो संघ सामना सोडतो त्याची मनधरणी केली जाते परंतु इतिहास असे काही घडले नाही तर सामन्यात कलिना रेंज संघाला विजयी घोषित करण्यात आले. असा आरोप पुण्यातील पत्रकार परिषदेत सनी बॉईज फुटबॉल संघ चे अध्यक्ष मयूर शेलार यांनी केला.
या पत्रकार परिषदेला असद सय्यद, रियान यादगिरी, सुरज कदम उपस्थित होते.
मयूर शेलार म्हणाले ,सदर स्पर्धेचे आयोजन रेडबुल इंडिया कंपनीने केले होते. सदर कंपनीच्या वतीने जी ऑर्गनायझर कमिटी आली होती त्यांना आम्ही सातत्याने पाठपुरावा करू होतो की सदर सामन्याचे चित्रीकरण झाले आहे ते तुम्ही एकदा तपासून पहा परंतु त्या आयोजन समितीच्या सभासदांनी आमच्या म्हणून दुर्लक्ष करून तेथून ते मुंबईला निघून गेले. अशी माहिती मयूर शेलार यांनी दिली.
