पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाच्या 172 रुग्णांना डिस्चार्ज
पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी असून दीडशे च्या पुढेआज रुग्ण सापडले आहेत. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 158नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 172रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 5लाख 00हजार 652इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4लाख 90हजार 231इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 8रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 5तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 3रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9025जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 1396रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 183रुग्ण गंभीर आहेत आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 5901 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
