Friday, June 19, 2026
Latest NewsPUNE

मूक व कर्णबधिर बांधवांना स्वावलंबी बनवण्यासाठी विशेष सहकार्य करू – हुलगेश चलवादी

पुणे : मूक  व कर्णबधिर बांधवांना सर्व प्रकारच्या मदतीचा हात देऊन त्यांना उद्योग धंदा व नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी विशेष सहकार्य करू असे बसपा पुणे जिल्हाध्यक्ष हुलगेश चलवादी यांनी व्यक्त केले .

मूकबधिर मित्र मंडळ पुणे यांचे वतीने जागतिक कर्णबधिर दिनाच्या निमित्ताने विद्यानगर येथील पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या ठिकाणी होम मिनिस्टर फेम क्रांती नाना मळेगावकर यांनी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम सादर केला यावेळी वडगाव शेरी राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे अध्यक्ष ऍड रेणुका चलवादी संस्थेचे अध्यक्ष सोनू राज कुमावत ,संतोष वाघमारे , भरत जाधव ,रवी मुकद्दर ,अनुपमा जाधव , लक्ष्मी पठारे, सविता चव्हाण ,सविता माटा ,वंदना हिरवे ,आकांक्षा पठारे , लविना माटा आदी उपस्थित होते .दीपप्रज्वलन व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .अनेक महिलांनी होम मिनिस्टर कार्यक्रमात भाग घेतला त्यामध्ये रस्सीखेस , नागिन नृत्य, चेंडू फेकणे , आधी खेळ घेऊन होम मिनिस्टर चा कार्यक्रम रंगला.सायली ओव्हाळ या होम मिनिस्टर पैठणीची विजेत्या ठरल्या तर सुनीता इंगळे या उपविजेत्या ठरल्या सुनीता इंगळे सर्व विजेत्या स्पर्धकांना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात मुलगे चलवादी व क्रांती नाना मळेगावकर यांना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले यावेळी विविध समस्याबाबत चे निवेदन वाचून दाखवण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक मंडळींनी तसेच मूकबधिर व काशीफळ

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading