Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

रुपी बँकेचे लघु बँकेत रूपांतर करण्यास कल्याणकारी संघटनेचा विरोध

पुणे: काही लोकांनी आमच्या  वरती बदनामी झाली म्हणून आमच्या विरुद्ध बोलल म्हणून एक बदनामीची केस सेशन कोर्ट मध्ये टाकण्यात आलेली आहे.म्हणून पत्रकार परिषदेत मध्ये आम्हाला कोणत्याही व्यक्त्तीचे नाव घेता येणार नाही.
तसेच ही केस बदनामी झाल्याची, 1576 कोटी रुपयांचा झालेला घोटाळा व तोटा रुपी बँकेमध्ये झाला आहे. म्हणून आम्ही रुपी बँकेचे  छोट्या लघु बँकेत रूपांतर करण्यास आमच्या कल्याणकारी संघटनेचा विरोध आहे अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत कल्याणकारी संघाचे अध्यक्ष धनंजय खांनझोडे यांनी दिली.

या पत्रकार परिषदेला दत्तात्रय लिपारे उपस्थित होते. धनंजय खांनझोडे म्हणाले, आम्ही आमच्या कष्टाचे पैसे बँकेमध्ये ठेवतो आमचा काही गुन्हा नसताना मी ती बँक कोणी दुसरं लिहित जातो तर मात्र एकदम आरामत राहतो लोकांचे पैसे लुटले जातात आणि त्यांना फक्त पाच पाच लाख रुपये देऊन समजूत काढण्यात येते ज्यांची पाच लाखाच्या वर बँकेत पैसे आहेत .ते पूर्णपणे रस्त्यावर येतात. व त्यांची उपासमार होते .आता जी ही समस्या आहे .हा प्रत्येक बँकांसाठी चालू झाला आहे. कुठल्या प्रकारचे नियम नाही. कायदे नाही. लुटणारा मात्र एशो आरामात राहतो आणि जे निष्पाप लुटले जातात. तेव्हा तर रस्त्यावर येतात. असे धनंजय खांनझोडे म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading