Pune – मानाच्या पहिला गणपती कसबा गणपतीचे पर्यावरण पूरक हौदामध्ये विसर्जन
पुणे: यंदा पण कोरोनाच्या प्राढुभावामुळे गणेशोत्सव साधा साजरा करण्यात आला .कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी होत नाही त्यामुळे यंदा पण पुण्यात 48 तास चालणारी गणेश विसर्जन मिरवणुकी यंदा पण नाही. विसर्जनाच्या दिवशी पुण्यात 5 मानाचे गणपती पालखीत व विविध रूपात नाही.विसर्जनाच्या मिरवणुकी मध्ये सामिल होतात.
यंदा राज्य शासनाने घालून दिलेल्या निर्बंधा नुसार मंडळे गणेशोत्सव करत आहेत.यंदा पुण्यातल्या मानाच्या 5 गणपती व बाकीच्या मंडळानी यंदा मांडवात मंडळाचा गणपती विसर्जन करण्याचा निर्णय घेतला.पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती मंडळाने मांडवात पर्यावरण पूरक हौद उभारून
बाप्पा विसर्जन केला.दरवळेस प्रमाने यंदा मांडवाच्या बाहेर पालखी काडून बाप्पा मांडवमध्ये उभारलेल्या पर्यावरण पूरक हौदामध्ये सकाळी 11.30 वाजता विसर्जन करण्यात आले.या वेळी मानाच्या पहिला कसबा गणपती चे अध्यक्ष श्रीकांत शेट्टी, उपाध्यक्ष दिपा तावरे, निकिता कुळकर्णी ,व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
