Monday, June 22, 2026
Latest NewsPUNE

युवक कॉँग्रेस ‘यंग इंडिया के बोल’ स्पर्धा देशभर राबविणार – संजीव शुक्ला

पुणे: महाराष्ट्र राज्या मध्ये काँग्रेस पक्षाने खूप चांगले काम करत आहे.राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस मधील तरुण पिढी चांगले काम करत आहे. म्हणून आम्ही भारतीय युवक काँग्रेसच्या वतीने यंग इंडिया के बोल ही  स्पर्धा आघ्या भारत देश मध्ये राबवनार आहोत 1 आक्टोंबर ते 1नोव्हेंबर पर्यंत ही स्पर्धा खेळणार आहोत . ही  स्पर्धा सपल्यावर. जे युवक या स्पर्धेमध्ये निवडून येतील त्यां युवकांना आम्ही त्यांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते  पद बहाल करणार आहोत. अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता व महाराष्ट्राचे प्रभारी संजीव शुक्ला यांनी दिली.

या पत्रकार परिषदेला पुणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष विशाल मलके.कार्याध्यक्ष सौरभ अमराळे,व्हिवियन केदारी सरचिटणीस उपस्थित होते.
यंग इंडिया के बोल ह्या स्पर्धेतून 3 मुद्दे लोकांपर्यंत पोहचवणार आहे. यामध्ये मोदी सरकार च्या काळात खुप लोकांचे रोजगार गेले आहेत त्याचे प्रत्येकाला महत्त्व सांगणार,नोटबंदी  मुळे काय काय झाले हे लोकांना पटवुन सांगणार आणि  महागाई पेट्रोल डिझेल चे दर का वाढले हे लोकांना सांगणे यांचा समावेश असल्याचे संजीव शुक्ला यांनी सांगितले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading