राष्ट्रीय पातळीवरील निबंध स्पर्धेत अंजुम काजळेकर प्रथम

पुणे : डॉ .ए.पी. जे .अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन आयोजित राष्ट्रीय पातळीवरील निबंध स्पर्धेत पै आय सी टी अकॅडमीच्या संचालक अंजुम काजळेकर प्रथम आल्या. डॉ कलाम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ घेण्यात आलेल्या या निबंध स्पर्धेत देश भरातून 2 हजार जण सहभागी झाले. काजळेकर यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ .पी. ए. इनामदार यांनी अभिनंदन केले

Leave a Reply

%d bloggers like this: