Pune – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शहर कार्यकारिणी आणि सेल प्रमुख जाहीर

पुणे: राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने शहर कार्यकारिणी आणि विविध सेल यांच्या प्रमुखांची नावे आज जाहीर केली. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या नावांची घोषणा केली असून इच्छुक कार्यकर्त्याकडून अर्ज मंगविण्यात आले होते, त्यानंतर एकमताने ही कार्यकारिणी आणि सेल प्रमुख जाहीर करत असल्याचे जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष, पुणे शहर नवीन कार्यकारिणी आणि सेल प्रमुख पुढीलप्रमाणे – पुणे शहर कार्यकारणी
खजिनदार अॅड.  निलेश निकम, प्रसिद्धी प्रमुख अमोल ढमाले, प्रवक्ते विशाल तांबे, महेंद्र पठारे ,योगेश ससाने, प्रदीप देशमुख, भैय्यासाहेब जाधव, 

कार्यकारणी सदस्य – मोहम्मद दिन खान, सागर राजे भोसले, गणेश भोईटे, गणेश ढाकणे, शशिकांत गायकवाड , अजित गंगावणे , श्रीकांत मेमाने, विठ्ठल कोठारे, विनय मते.

विविध सेल अध्यक्ष
अल्पसंख्यांक अध्यक्ष – समीर शेख, महिला सेल अध्यक्ष – मृणाली वाणी, सांस्कृतिक विभाग अध्यक्ष – गिरीश परदेशी,  कामगार सेल तथा माथाडी अध्यक्ष – विशाखा गायकवाड, माहिती अधिकार विभाग – दिनेश खराडे, आशिष माने, भटक्या विमुक्त जाती जमाती अध्यक्ष – गोविंद पवार, व्यापारी सेल – अध्यक्ष भोला सिंग अरोरा, कार्याध्यक्ष वीरेंद्र किराड,  क्रीडा सेल – अध्यक्ष राजेंद्र देशमुख, योगेश पवार, पथारी व हातगाडी सेल – अल्ताफ शेख, शासकीय योजना अध्यक्ष – वेणू शिंदे, आयटी सेल अध्यक्ष – अश्विन बापट,  ज्येष्ठ नागरिक संघ – शंकर गणपत शिंदे, सेवा दल अध्यक्ष – योगेश जगताप,  ग्राहक विभाग अध्यक्ष – गौरव जोरी

Leave a Reply

%d bloggers like this: