वीने ‘वी मुव्हीज अँड टीव्ही’ ‘वी ऍप’मध्ये एकीकृत केले   

भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी वीने आपले वी मुव्हीज अँड टीव्ही ऍप‘ ‘वी ऍपमध्ये एकीकृत करून लक्षणीय क्षमता वृद्धी करण्यात आल्याची घोषणा केली आहे.  यामुळे आता वी ग्राहकांना आपला आवडीचा कन्टेन्ट विनाअडथळा पाहता येणार आहे. युजर्सना अगदी सहजपणे मिळवता येईल असा नवा अनुभव प्रस्तुत करणारे वी ऍप आता ओटीटी ऍप म्हणून दुप्पट क्षमतेने वापरता येईलया ऍपवर विविध प्रकारची उत्पादने आणि सेवांच्या बरोबरीने वैविध्यपूर्ण कन्टेन्ट देखील उपलब्ध होईल.

आता वी सबस्क्रायबर्स वी ऍपवर भरपूर वेगवेगळ्या कन्टेन्टचा लाभ घेऊ शकतात:

·      ४५० पेक्षा जास्त लाईव्ह टीव्ही चॅनेल्स – झी टीव्हीझी सिनेमाकलर्स एचडीकलर्स इन्फिनिटीडिस्कव्हरीएमटीव्हीहिस्ट्री टीव्हीसन टीव्हीझी बांगलाऍनिमल प्लॅनेटनिक आणि इतर अनेक.

·      बातम्यांची लाईव्ह चॅनेल्स – आज तकइंडिया टीव्हीसीएनबीसीआवाजरिपब्लिक टीव्हीएबीपी न्यूजएनडीटीव्ही २४Xसीएनएन न्यूज आणि इतर अनेक.

·      ओटीटी ऍप्सवरील प्रीमियम कन्टेन्ट – वूट सिलेक्टडिस्कव्हरीलायन्सगेट प्लेसनएनएक्सटी आणि शेमारू मी

अँड्रॉइड युजर्ससाठी हा एकीकृत अनुभव उपलब्ध करवून देण्यात आला असून लवकरच आयओएस युजर्सना देखील त्याचा लाभ घेता येईल. ऍप डाउनलोड करण्यासाठी कृपया या लिंकवर क्लिक करा:     https://myvi.in/VI_MTV   

Leave a Reply

%d bloggers like this: