Friday, May 29, 2026
ENTERTAINMENTLatest News

इंडियन आयडॉल विजेत्यांचे राज्यपालांकडून अभिनंदन

मुंबई: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी इंडियन आयडॉल रिआलिटी शोच्या बाराव्या सिझनचे विजेते युवा कलाकार पवनदीप राजनला राजभवन येथे बोलावून कौतुकाची थाप दिली.

या स्पर्धेतील प्रथम उपविजेती अरुणिता कांजीलाल हिचेदेखील राज्यपालांनी यावेळी अभिनंदन केले व दोन्ही कलाकारांना भावी सांगितिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दोन्ही कलाकारांनी यावेळी आपली कला सादर केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading