Thursday, November 19, 2026
Latest NewsPUNE

अभिजीत पवार यांची भाजयूमो युवा वॉरियर्स शहर सरचिटणीस पदी नियुक्ती

पुणे:भाजपाचे प्रदेश संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय व भाजपा पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भाजप युवा मोर्चा वारियर्स ची बैठक संपन्न झाली.
त्यात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वारियर ची कार्यकरणीची निवड करण्यात आली, यामध्ये अभिजित पवार यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वारियर्स पुणे शहर सरचिटणीस पदी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
या कार्यक्रमाला अनुप मोरे ( उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा / युवा वॉररिअर्स प्रमुख महाराष्ट्र प्रदेश ),राघवेंद्र बाप्पू मानकर (अध्यक्ष – भा.ज.पा. युवा मोर्चा पुणे शहर ),सुशील मेंगडे (सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा )प्रतिक नितीन गुजराथी ( अध्यक्ष – पुणे शहर युवा वॉररिअर्स उपस्थित होते. राघवेंद्र बाप्पू मानकर यांच्या हस्ते अभिजित पवार यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. 

Leave a Reply