Wednesday, November 18, 2026
Latest NewsMAHARASHTRA

हिंगोली जिल्ह्यात राज्यपालांच्या ताफ्यातील तीन गाड्यांचा अपघात

हिंगोली : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सध्या मराठवाडयाच्या दौऱ्यावर आहेत. आज राज्यपालांचा  ताफा हिंगोली मधून नरसीकडे जात असताना त्यांच्या ताफ्यातील तीन गाड्यांना मागून अग्निशमन दलाच्या गाडीने धडक दिली.

मिळालेलल्या  प्रार्थयामिक हिंगोलीतुन नरसीकडे त्यांचा ताफा जात असताना त्यांच्या ताफ्यातील अग्निशमन दलाच्या गाडीचे ब्रेक लागला नाही आणि गाडी समोरच्या दोन गाड्यांवर धडकली. त्यामुळे या दोन गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही.

Leave a Reply