अभिनेत्री गहना वशिष्ठचे इन्स्टाग्रामवर Nude Live म्हणाली कशी दिसतीये ?
पॉर्न फिल्म प्रकरणावरून सध्या बॉलीवूडची हवा गरम आहे. पॉर्न फिल्मची निर्मिती आणि पॉर्न अॅपप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. यावरून फिल्म इंडस्ट्री विषयी सगळीकडे ‘गंदी बात’ सुरू आहे. या प्रकरणात अभिनेत्री गहना वशिष्ठवर देखील गंभीर आरोप आहेत. एवढंच नाही तर फेब्रुवारी महिन्यात याच प्रकरणात गहनाला जेलाही झाली होती. सध्या ती जामीनावर बाहेर आहे. गहना तिच्या हॉट फोटोशूट व व्हिडीओमुळे सातत्याने चर्चेत असते. अन् आता तर याच्याही पुढे जाऊन गहनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंट वरून थेट न्यूड लाईव्ह करत फॉलोवर्सशी संवाद साधला आहे.
यावेळी तिच्या अंगावर कोणतेही कपडे नसून हे न्यूड आहे, असा दावा तिने केला आहे. तसेच मी काशी दिसत आहे?, हे पॉर्न आहे का? असे प्रश्न विचारले आहेत. पुढे जाऊन ती म्हणाली, जर कपडे घातलेले नसताना हा व्हिडिओ पॉर्न नाही तर, ज्या व्हिडीओमध्ये मी कपडे घालून काम करते तो व्हिडीओ पॉर्न कसा असेल?
दरम्यान, पॉर्न फिल्म प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने पुन्हा एकदा गहाना वशिष्ठला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. मात्र यावेळी गहनाने चौकशी आधीच न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे.
