Pune – दिवसभरात 280 रुग्ण कोरोना मुक्त तर 157 पाझिटिव्ह रुग्ण

पुणे : पुणे शहरामध्ये कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वेगाने घट होत आहे रुग्ण कमी होत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील काही दिवसापासून शहरांमध्ये दैनंदिन नवीन रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्णांची संख्या अधिक आहे. पुणे शहरामध्ये दिवसभरात 157नवीन रुग्णांची नोंद झाले आहे तर 280रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

पुणे शहरात आज पर्यंत 4 लाख 777हजार 41 इतके कोरोना बाधित रुग्ण अजून आले आहेत पुण्यात दिवसभरात 19रुग्णांचा मृत्यू झाला आहे यामध्ये शहरातील 19तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 12रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8578जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 4176स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत शहरांमध्ये सध्या 2289रग्ण गंभीर आहेत तर 291रुग्ण ऑक्सीजन वर उपचार घेत आहेत अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: