पुणे शहरात दिवसभरात 40.63 मिलि मीटर पावसाची नोंद


पुणे : पुणे शहर व जिल्हायात गेले 4-5 दिवस पाऊसा ने विश्रांती घेतली होती आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली.  पुणे शहरातील मध्यवर्ती भागात पावसाने हजेरी लावली आज सकाळी सहा वाजल्यापासून पावसाची रिमझिम चालू होती अधून मधून पाऊस गायब व्हायचा रविवारच्या सुट्टीमुळे रस्त्यावर जास्त वर्दळ नव्हती. पुणे शहरात दिवसभरात 40.63मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली.

पुणे शहर आणि जिल्ह्यात दोन-तीन दिवस पावसाची रिमझिम राहणार आहे. खडकवासला धरण, पानशेत धरण या धरण भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे . पाऊस औरंगाबाद जळगाव धुळे कोकण या भागात दोन-तीन दिवस पाऊस पडनार नाही पुणे शहर आणि जिल्ह्यात दोन जुलैपासून पाऊस हा दहा जुलै पर्यंत पाऊस पडणार नसल्याचा अंदाज पुणे येथील वेधशाळेच्या हवामान विभागाने दिला आहे

Leave a Reply

%d bloggers like this: