आर एम बी एफ प्रांत ३१३१ च्या अध्यक्षपदी नितिन वाघ यांची निवड

पुणे :आर एम बी एफ या रोटरी प्रांत ३१३१ मधील व्यवसायिकांच्या अध्यक्षपदी रो.नितिन वाघ यांची निवड करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्व भूमीवर ही बैठक ऑनलाइन संपन्न झाली. आर एम बी एफचे अध्यक्ष रो.दीपक भालेराव यांचे कोरोनाने दु:खद निधन झाले. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. या साठी त्यांच्या जागी रो.नितिन वाघ यांची निवड करण्यात आली. प्रसंगी नवनियुक्त अध्यक्ष नितिन वाघ यांनी रोटरी बिझनेस फेलोशिपच्या वतीने ज्यांना रोटरी क्लब आणि रोटरी बिझनेस फेलोशिपमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे अशा सर्व व्यावसाईकांना या बिझनेस फेलोशिप मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: