सेवा सहयोग फाऊंडेशन च्या वतीने जिल्हा रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर चे वाटप

पुणे – आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करोना महामारी च्या पार्श्वभूमीवर गरजू रुग्णांना ऑक्सिजन व्यवस्था म्हणून औंध जिल्हा रुग्णालयला दहा लिटर चे कमर्शियल वापराचे बारा ऑक्सिजन concentrator सेवा सहयोग फाउंडेशन चे अध्यक्ष कृष्णा भंडलकर यांच्या मार्फत देण्यात आले. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे मुख्य अधिकारी डॉ. नंदापुरकर तसेच मुरली जी आणि पुणे सोबती चे मुकुंद माने यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: