Saturday, May 30, 2026
PUNE

जागतिक विज्ञान दिन साजरा

पुणे : अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (आझम कॅम्पस)मध्ये  उत्साहात  २८ फेब्रुवारी २०२१ रोजी जागतिक विज्ञान दिन साजरा करण्यात आला.प्रमुख पाहुणे म्हणून डॉ अमीर मुलाणी उपस्थित होते.  त्यांनी  विध्यार्थ्यांना आपल्या दैनंदिन जीवनात विज्ञान कसे सामावलेले आहे याविषयी उपयुक्त मार्गदर्शन केले. जगाला ग्रासलेल्या कोरोना व्हायरस पासून बचावाची माहिती देण्यात आली . संपूर्ण कार्यक्रम हा झूम ऑनलाइन पध्दतीने घेण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील विज्ञान शिक्षकानी परिश्रम घेतले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. यमिन शेख यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading