भाजप उत्तर भारतीय मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी नवीन सिंह

पुणे : पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते उत्तर भारतीय मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी नवीन सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष संजय पांडेय यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. त्यांच्याकडे पुणे ग्रामीण जिल्हा, पिंपरी चिंचवड शहर ची प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या परिसरातील उत्तर भारतीयांमध्ये भारतीय जनता पक्षाचे काम वाढविण्यासाठी आपण नियोजनबद्ध प्रयत्न करु, असे नवीन सिंह यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: