श्री. शिवाजी व्यायाम मंडळच्या वतीने शिवजयंती साजरी

पुणे – अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार वंदन करून शिवजयंती निमित्त श्री. शिवाजी व्यायाम मंडळ – गावठाण येथे आयोजित शिवजयंती सोहळ्यात स्थानिक नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे या सहभागी झाल्या यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिध्दार्थ शिरोळे, श्री.शिवाजी व्यायाम मंडळ अध्यक्ष प्रभाकर दुर्गे, माणिक दुर्गे, शैलेश बडदे, राहुल दुर्गे,ॲड.पुष्कर दुर्गे, अनिल बहिरट, नंदकिशोर शिरोळे, शेखर बहिरट, उमेश गोरे, हेमंत बोरकर, शकील सय्यद व मंडळाचे सर्व पदाधिकारी, विद्यार्थी, शिवाजीनगर गावठाणातील सर्व ग्रामस्थ व नागरिक, इ मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: