रिअलमीचे दोन ५जी स्मार्टफोन सादर

पुणे, दि. ६ – रियलमीने आपल्या एक्स सिरीजतील रियलमी एक्स ७ ५जी व रिअलमी एक्स ७ प्रो ५जी हे दोन ५जी स्मार्टफोन सादर केला आहेत. रियलमी एक्स ७ ५जी या स्मार्टफोनच्या ६ जीबी + १२८ जीबी या मॉडेलची किंमत रुपये १९,९९९/- इतकी आहे. तर ८ जीबी + १२८ जीबी मॉडेलची किंमत रुपये २१,९९९ इतकी आहे. तर रिअलमी एक्स ७ प्रो ५जी स्मार्टफोनच्या ८ जीबी + १२८ जीबी मॉडेलची किंमत २९,९९२ रुपये असेल.

रिअलमी एक्स ७ ५जी हा स्मार्टफोन ३४0,000+ वरील बेंचमार्किंग व नवीन मीडियाटेक डायमेन्सिटी ८00यु चिपसेटद्वारे समर्थित असणारा हा भारतातील पहिला स्मार्टफोन आहे. पंच-होल कॅमेरा डिस्प्ले, १६.३ सेमी (६.४ इंच ) सुपर एमोलेड स्क्रीन,वेगवान अनलॉकिंग इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, या सुविधा रियलमी एक्स ७ ५जी मध्ये आहेत. तसेच या स्मार्टफोनमध्ये ६४एमपी एआय ट्रिपल कॅमेरा सेट अप, ५०डब्ल्यू सुपरडार्ट चार्जर आणि मोठी पॉवरफुल अशी ४३१० एमएएच बॅटरी या सुविधा देखील आहेत. हा स्मार्टफोन स्पेस सिल्वर व नेब्यूला या रंगात उपलब्ध असेल. या स्मार्टफोनची विक्री ही येत्या १२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:00 वाजता रियलमी डॉट कॉम व फ्लिपकार्ट डॉट कॉम वर तसेच मेनलाइन स्टोअर मध्ये होईल.

तर रियलमी ७ प्रो ५जी हा डायमेंसिटी १000+ ५जी प्रोसेसर द्वारा समर्थित आहे आणि सराउन्डीग एन्टीनाभोवती-360-डिग्री अंशांसह येतो. तसेच ५जी + ५जी ड्युअल सिम , ड्युअल स्टँडबाय ४५00 एमएएच बॅटरी, ६५ डब्ल्यू सुपरडार्ट चार्ज तंत्रज्ञान, ६.५ इंच सुपर एमोलेड डिस्प्ले, अपग्रेड केलेल्या ६४एमपी वाइड-अँगल क्वाड-कॅमेरा सुसज्ज सोनीचा फ्लॅगशिप आयएमएक्स 686 सेन्सर, अश्या सुविधांनी हा स्मार्टफोन सज्ज आहे. रिअलमीने या स्मार्टफोन मध्ये ६४एमपी साठी प्रो मोड देखील सादर केला आहे, जो वापरकर्त्यांला फोटोग्राफीचा सुखद अनुभव येतो. हा स्मार्टफोन फँटसी आणि मिस्ट्री ब्लॅक या दोन रंगांमध्ये उपलब्ध होईल. एक्स ७ प्रो ५जीची विक्री येत्या १0 फेब्रुवारी रोजी दुपारी १२:00 वाजता रियलमी डॉट कॉम व फ्लिपकार्ट डॉट कॉम वर तसेच मेनलाइन स्टोअर मध्ये होईलरिअलमीचे दोन ५जी स्मार्टफोन सादर

पुणे :-रियलमीने आपल्या एक्स सिरीजतील रियलमी एक्स ७ ५जी व रिअलमी एक्स ७ प्रो ५जी हे दोन ५जी स्मार्टफोन सादर केला आहेत. रियलमी एक्स ७ ५जी या स्मार्टफोनच्या ६ जीबी + १२८ जीबी या मॉडेलची किंमत रुपये १९,९९९/- इतकी आहे. तर ८ जीबी + १२८ जीबी मॉडेलची किंमत रुपये २१,९९९ इतकी आहे. तर रिअलमी एक्स ७ प्रो ५जी स्मार्टफोनच्या ८ जीबी + १२८ जीबी मॉडेलची किंमत २९,९९२ रुपये असेल.

रिअलमी एक्स ७ ५जी हा स्मार्टफोन ३४0,000+ वरील बेंचमार्किंग व नवीन मीडियाटेक डायमेन्सिटी ८00यु चिपसेटद्वारे समर्थित असणारा हा भारतातील पहिला स्मार्टफोन आहे. पंच-होल कॅमेरा डिस्प्ले, १६.३ सेमी (६.४ इंच ) सुपर एमोलेड स्क्रीन,वेगवान अनलॉकिंग इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, या सुविधा रियलमी एक्स ७ ५जी मध्ये आहेत. तसेच या स्मार्टफोनमध्ये ६४एमपी एआय ट्रिपल कॅमेरा सेट अप, ५०डब्ल्यू सुपरडार्ट चार्जर आणि मोठी पॉवरफुल अशी ४३१० एमएएच बॅटरी या सुविधा देखील आहेत. हा स्मार्टफोन स्पेस सिल्वर व नेब्यूला या रंगात उपलब्ध असेल. या स्मार्टफोनची विक्री ही येत्या १२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:00 वाजता रियलमी डॉट कॉम व फ्लिपकार्ट डॉट कॉम वर तसेच मेनलाइन स्टोअर मध्ये होईल.

तर रियलमी ७ प्रो ५जी हा डायमेंसिटी १000+ ५जी प्रोसेसर द्वारा समर्थित आहे आणि सराउन्डीग एन्टीनाभोवती-360-डिग्री अंशांसह येतो. तसेच ५जी + ५जी ड्युअल सिम , ड्युअल स्टँडबाय ४५00 एमएएच बॅटरी, ६५ डब्ल्यू सुपरडार्ट चार्ज तंत्रज्ञान, ६.५ इंच सुपर एमोलेड डिस्प्ले, अपग्रेड केलेल्या ६४एमपी वाइड-अँगल क्वाड-कॅमेरा सुसज्ज सोनीचा फ्लॅगशिप आयएमएक्स 686 सेन्सर, अश्या सुविधांनी हा स्मार्टफोन सज्ज आहे. रिअलमीने या स्मार्टफोन मध्ये ६४एमपी साठी प्रो मोड देखील सादर केला आहे, जो वापरकर्त्यांला फोटोग्राफीचा सुखद अनुभव येतो. हा स्मार्टफोन फँटसी आणि मिस्ट्री ब्लॅक या दोन रंगांमध्ये उपलब्ध होईल. एक्स ७ प्रो ५जीची विक्री येत्या १0 फेब्रुवारी रोजी दुपारी १२:00 वाजता रियलमी डॉट कॉम व फ्लिपकार्ट डॉट कॉम वर तसेच मेनलाइन स्टोअर मध्ये होईल

Leave a Reply

%d bloggers like this: