चारचाकी वाहन प्रवासात मास्कची सक्ती नाही

पुणे, दि. 2१ – पुणेकरांना काही प्रमाणात मास्क पासून सुटका मिळणार आहे. जर नागरिक आपल्या खाजगी चारचाकी वाहनातून प्रवास करत असतील तर त्यांना मास्क लावण्याची सक्ती नसणार आहे. दुचाकीला देखील हाच नियम लागू असेल. मात्र गाडीतील व्यक्ती या कुटूंबयातीलच असल्या पाहिजेत. अशी अट घालण्यात आली आहे.

चारचाकी वाहनात कुटुंबियांसोबत प्रवास करताना मास्कची गरज नाही – मुरलीधर मोहोळ (महापौर)

कुटुंबियांसोबत चारचाकी वाहनात पुणे महापालिका हद्दीतून प्रवास करताना आता मास्क परिधान करण्याची आवश्यकता नाही. सवलत केवळ खासगी वाहनांसाठी असून यात प्रवास करणाऱ्या व्यक्ती कुटुंबातीलच असाव्यात .

Leave a Reply

%d bloggers like this: