औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात 35 उमेदवार रिंगणात

औरंगाबाद, दि. 17 -औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 करिता मंगळवार, 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 03.00 वाजेपर्यंत एकूण 45 वैध ठरलेल्या अर्जांपैकी 10 उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले आहे.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी एकूण 35 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे: 1) बोराळकर शिरीष (पक्ष: भारतीय जनता पाटी) औरंगाबाद 2) सतीश भानुदासराव चव्हाण (पक्ष: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) औरंगाबाद 3) अब्दुल रऊफ (पक्ष: समाजवादी पार्टी) औरंगाबाद 4)अंकुशराव शिवाजीराव पाटील (पक्ष: राष्ट्रीय मराठा पार्टी) लातूर 5)कुणाल गौतम खरात (पक्ष : ऑल इंडिया मजलिस ए इस्तेहादुल मुस्लमीन (AIMIM) औरंगाबाद 6)ढवळे सचिन राजाराम (पक्ष: प्रहार जनशक्ती पक्ष) औरंगाबाद 7)प्रा.नागोराव काशीनाथ पांचाळ (पक्ष: वंचित बहुजन आघाडी) परभणी 8)डॉ.रोहित शिवराम बोरकर (पक्ष: आम आदमी पार्टी) पुणे 9) शे.सलीम शे.इब्राहिम (पक्ष: वंचित समाज इन्साफ पार्टी) परभणी 10)सचिन अशोक निकम (पक्ष: रिपब्लिकन सेना) औरंगाबाद

11)अशोक विठ्ठल सोनवणे (अपक्ष) औरंगाबाद 12)ॲड./प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर पाटील, कोळीकर उर्फ ‘के.सागर’ (अपक्ष) नांदेड 13)आशिष अशोक देशमुख (अपक्ष) बीड 14)उत्तम बाबुराव बनसोडे (अपक्ष) नांदेड 15)काजी तस्लीम निजामोद्दीन (अपक्ष) उस्मानाबाद 16)कृष्णा दादाराव डोईफोडे (अपक्ष) औरंगाबाद 17)ॲड.गणेश नवनाथ करांडे (अपक्ष) बीड 18)घाडगे राणी रवींद्र (अपक्ष) बीड 19)दिलीप हरिभाऊ घुगे (अपक्ष), हिंगोली 20)पोकळे रमेश शिवदास (अपक्ष) बीड 21)भारत आसाराम फुलारे (अपक्ष) औरंगाबाद 22)ॲड. (डॉ.) यशवंत रामभाऊ कसबे (अपक्ष) परभणी 23)रमेश साहेबराव कदम (अपक्ष) नांदेड 24)राम गंगाराम आत्राम (अपक्ष) लातूर 25)वसंत संभाजी भालेराव (अपक्ष) औरंगाबाद 26) विलास बन्सीधर तांगडे (अपक्ष) जालना 27)डॉ.विलास गोवर्धन जगदाळे (अपक्ष) औरंगाबाद 28)विशाल उध्दव नांदरकर (अपक्ष) औरंगाबाद 29)ॲड.शरद बहिणाजी कांबळे (अपक्ष) बीड 30)ॲड.शहादेव जानू भंडारे (अपक्ष) बीड 31)ॲड.शिरिष मिलिंद कांबळे (अपक्ष) बीड 32)शेख हाज्जू हुसेन पटेल (अपक्ष) औरंगाबाद 33)समदानी चाँदसाब शेख (अपक्ष) नांदेड 34)सिध्देश्वर आत्माराम मुंडे (अपक्ष) बीड 35)संजय तायडे (अपक्ष) औरंगाबाद.

Leave a Reply

%d bloggers like this: