Monday, August 31, 2026
MAHARASHTRA

आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई, दि. 20 – महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. अस्लम शेख यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्यांना स्वत:ची चाचणी करण्याचं आवाहन शेख यांनी केलं आहे. अस्लम शेख स्वत: विलगीकरण केलं आहे. लक्षणं नसल्यामुळे घरुन काम करत राहणार असल्याचं अस्लम शेख यांनी सांगितलं. यापूर्वी जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धंनजय मुंडे या तीन मंत्र्यांना कोरोना झाला होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading