fbpx
Saturday, April 27, 2024

Bajaj Finserv

BusinessLatest News

बजाज फिनसर्व्ह अॅसेट मॅनेजमेंटतर्फे नवीन निफ्टी ५० इटीएफ आणि निफ्टी बँक इटीएफ फंड सादर

पुणे : बजाज फिनसर्व्ह अॅसेट मॅनेजमेंटने बजाज फिनसर्व्ह निफ्टी फिफ्टी इटीएफ आणि बजाज फिनसर्व्ह निफ्टी बँक इटीएफ हे दोन नवीन

Read More
BusinessLatest News

बजाज फिनसर्व्ह ऍसेट मॅनेजमेंटतर्फे बॅलन्स्ड ऍडव्हॉन्टेज फंडाचा शुभारंभ

पुणे : बजाज फिनसर्व्ह ऍसेट मॅनेजमेंटने गुंतवणूकदारांसाठी बजाज फिनसर्व्ह बॅलन्स्ड ऍडव्हॉन्टेज फंड या नवीन फंडचा प्रारंभ केला असुन. ही मुदतमुक्त श्रेणीतील लवचिक गुंतवणूक योजना आहे. समभाग आणि समभागांशी संबंधित वायदे (डेरेव्हेटीव्हज) तसेच स्थिर उत्पन्न घटक यातच गुंतवणूक करु इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही योजना तयार करण्यात आलेली आहे. एनएफओ २४ नोव्हेंबर २०२३ ला गुंतवणूकीसाठी सुरू होणार असुन तो ८ डिसेंबर २०२३ ला बंद होणार आहे. गुंतवणूकीसाठी किमान अर्ज रक्कम रु.५०० (त्यानंतर एक रुपयाच्या पटीत) आणि अतिरिक्त अर्ज रक्कम किमान रु. १०० (त्यानंतर एक रुपयाच्या पटीत) भविष्यातील प्रतिसमभाग कमाई, वाढीचा अंदाज आणि व्याजदर याआधारे बजाज फिनसर्व्ह एएमसी बॅफचे मॉडेल योग्य बाजार मूल्य निश्चित करते आणि त्याआधारे मुख्य गुंतवणूक धोरणाची दिशा निश्चित केली जाते. फंडासाठी तयार करण्यात आलेले वर्तणुक निकष बाजारातील अस्थिरतेतून वाटचाल करण्यास मदत करतात आणि योग्य वेळेला प्रवेश करणे आणि बाहेर पडणे यात उत्तम ताळमेळ साधत अधिकाधिक परतावा निश्चित करण्यासही हातभार लावतात. तसेच हे निकष समभागातील गुंतवणूकीला दिशा दाखवतात. बाजार निच्चांकी पातळीवर असताना गुंतवणूक वाढविली जाते आणि बाजाराचे मूल्यांकन उच्च पातळीवर असताना गुंतवणूकीत कपात केली जाते. नवीन फंडाच्या शुभारभप्रसंगी बोलताना बजाज फिनसर्व्ह ऍसेट मॅनेजमेंटचे सीईओ गणेश मोहन म्हणाले, आमच्या दृष्टीकोनात वर्तणुक शास्त्र आणि वित्तीय निकष यांचा उत्तम ताळमेळ साधला जातो आणि त्यामुळे आम्हाला गुंतवणूक निर्णय घेण्यास मदत होते. आमती इनक्यूब ही आगळीवेगळी गुंतवणूक पध्दत माहिती, गुणवत्ता आणि वर्तणुक यांचा मिलाफ घडवून आणत अल्फा परतावा प्रदान करते. आमच्या जवळपास सर्व गुंतवणूक प्रकारांसाठी हा मुख्य आधार ठरलेला आहे आणि आमच्या बॅलन्स्ड ऍडव्हान्टेज फंडात वर्तणुकीशी संबंधित निकषांचा अतिशय सकारात्मक परिणाम आपणा सर्वांना पाहता येईल. मला खात्री आहे की, वर्तणुकीशी संबंधित अनेक संकल्पना आणि गुंतवणूक प्रकार आपणास  पाहण्यास मिळतील आणि भविष्यात त्यांचीच चर्चा राहील. बजाज फिनसर्व्ह ऍसेट मॅनेजमेंटचे सीआयओ  निमेश चंदन म्हणाले एखादा जमाव प्रत्येकवेळी चुकीचा ठरु शकत नाही. त्यामुळे

Read More
BusinessLatest News

बजाज फिनसर्व्ह आणि स्माईल ट्रेन इंडिया ‘महा स्माइल्स’ उपक्रम राबविणार

पुणे : स्माईल ट्रेन, क्लेफ्ट केयर साठी काम करणारी जगातील प्रमुख संस्था आणि बजाज फिनसर्व्ह, नावाजलेली वित्तीय सेवा कंपनी ने आपल्या सहभागाने, ‘महा स्माइल्स – क्लेफ्ट

Read More
BusinessLatest News

बजाज फिनसर्व्ह अॅसेट मॅनेजमेंटतर्फे बजाज फिनसर्व्ह बँकींग आणि पीएसयू फंड

पुणे  : बजाज फिनसर्व्ह अॅसेट मॅनेजमेंटने बजाज फिनसर्व्ह बँकींग अॅण्ड पीएसयू फंड ही आपली चौथी निश्चित उत्पन्न गुंतवणूक योजना बाजारात

Read More
BusinessLatest News

बजाज फिनसर्व्ह अॅसेट मॅनेजमेंटतर्फे बजाज फिनसर्व्ह बँकींग आणि पीएसयू फंड

मुंबई/पुणे :  बजाज फिनसर्व्ह अॅसेट मॅनेजमेंटने बजाज फिनसर्व्ह बँकींग अॅण्ड पीएसयू फंड ही आपली चौथी निश्चित उत्पन्न गुंतवणूक योजना बाजारात

Read More
Latest NewsPUNE

बजाज फिनसर्व्हचा पुण्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उपक्रम

पुणे -भारतातील अग्रगण्य आणि वैविध्यपूर्ण वित्तीय सेवा समूहांपैकी एक असलेली बजाज फिनसर्व्ह लिमिटेड कंपनी विविध दिव्यांग व्यक्तींना हायटेक मोबिलिटी सोल्युशन्स

Read More