Wednesday, May 20, 2026
Latest NewsPUNE

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पालखीचे उत्साहात स्वागत आणि अल्पोपहारचे वाटप 

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आगमन पुण्यात झाले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पुणे शहराच्या वतीने पालखीचे स्वागत विश्रांतवाडी या ठिकाणी करण्यात आले. याप्रसंगी  हजारो  वारकऱ्यांना अलपोहार व पाणी वाटप करण्यात आले. यावेळी  प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, मा. नगरसेवक अशोक कांबळे, पुणे शहर सरचिटणीस शाम सदाफुले, मतदार संघाचे अध्यक्ष विनोद टोपे, उपाध्यक्ष शंकर शेलार, रवी अवसरमल, अक्षय अवसरमल, भीमराव वानखेडे, फिरोज खान, निलेश रोकडे, दीपक गायकवाड, मतदार संघाच्या महिला अध्यक्षा चांदणी गायकवाड, विजय कांबळे, सविता शेलार, अंकिता भालेराव, एम. बी. शिंदे, भाऊसाहेब भालेराव, विशाल कदम, आनंद कांबळे, मिलिंद चलवादी, तनिक्ष सदाफुले, भूषण रणपिसे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading