Wednesday, May 20, 2026
BusinessLatest News

तनिष्क डायमंड्सचे नवे ‘रेडियन्स इन रिदम’: नाजूक, नक्षीदार डिझाइन्स, आकर्षक आकार, उत्कृष्ट कला आणि १००% नैसर्गिक हिऱ्यांचे नवे कलेक्शन

भारतातील सर्वात मोठा ज्वेलरी रिटेल ब्रँडटाटा परिवारातील एक सदस्यतनिष्कने आपले नवे नैसर्गिक हिऱ्यांचे कलेक्शन प्रस्तुत केले आहे – ‘रेडियन्स इन रिदम’कुशल हातांनीअतिशय मनापासूनएकेक कहाणी गुंफत घडवलेले हे कलेक्शन आधुनिक महिलेपासून प्रेरित आहेअशी महिला जी अनोखी आहेआवडीनिवडीचा बाबतीत चोखंदळ आणि पारखी आहे  अगदी सहजपणे सर्वांच्या पुढे राहते. ‘रेडियन्स इन रिदम’ फक्त दागिने नाहीत तरआधुनिक महिलेची आत्म अभिव्यक्ती आहेजी अतिशय कलात्मक  शानदार पद्धतीने प्रस्तुत करण्यात आली आहे.

दृढ विश्वास आणि सर्जनशील क्षमतांसहवाटचाल करणाऱ्या महिलेसाठी डिझाईन करण्यात आलेले ‘रेडियन्स इन रिदम‘ कलेक्शन म्हणजे  घाबरता डगमगता स्वतःला अभिव्यक्त केल्याबद्दल स्तुती आहेअशी महिला जेव्हा येते तेव्हा प्रत्येक क्षण आपलासा करतेव्यक्तिमत्त्वामध्ये सहज दिसून येणारी चमकउत्तम अभिरुची आणि असामान्य गोष्टींविषयी आकर्षणाने सर्वांना प्रभावित करतेव्यक्तिमत्त्वातील या वैशिष्ट्यांनी या कलेक्शनला आकार दिला आहेतनिष्क हिरे नाजूक डिझाइन्स आणि उत्कृष्ट कलाकौशल्यांच्या माध्यमातून तिच्या भावनांचा सन्मान करतात – हे दागिने तिची भाषा बोलतात – जी प्रभावीआपलीशी वाटणारी आणि अविस्मरणीय आहे.

आत्मअभिव्यक्तीच्या या भावनेने प्रेरित होऊन तयार करण्यात आलेले रेडियन्स इन रिदम’ कलेक्शन असामान्य हिरे आणि डिझाईन उत्कृष्टतेमुळे सर्वात अनोखे आहेप्रत्येक दागिना कलाकौशल्यांचा मास्टरक्लास आहेनैसर्गिक हिऱ्यांच्या उत्कृष्ट गुणवत्तेपासून विचारपूर्वक तयार केलेली डिझाइन्स आणि अनोख्या सेटिंग स्टाईलपर्यंत सर्व अनोखे आहेकलेक्शनमध्ये प्रेशियस आणि सेमीप्रेशियस स्टोन्सची एक शानदार श्रेणी आहेयामध्ये पन्नासिट्रिनएक्वामरीनत्साओराइटमॅलकाईटतंजानाईट आणि अमेथिस्ट यांचा समावेश आहेज्यांना डिझाईननुसार नवनवीन पॅटर्न्समध्ये उपयोगात आणले गेले आहेपावेप्रोन्गचॅनेलस्नोपेवबार आणि प्लेट प्रोन्ग सेटिंगसारख्या प्रमुख सेटिंग्स प्रत्येक स्टोनची चमक वाढवतातनिवडक डिझाइन्समध्ये फॅन्सीकट हिऱ्यांचा उपयोग करण्यात आला आहेत्यासोबत सुंदर मॉड्युलेशन त्यांना एक विशिष्ट चमक देतातबंचिंगब्रीडिंग आणि कस्टमकट स्टोन्स सारख्या कारीगर तंत्रांमुळे यांचे सौंदर्य अजून जास्त खुलले आहेडिझाईन इनोव्हेशनमध्ये के साहसी पाऊल पुढे उचलततनिष्कने रेडियन्स इन रिदम’ मध्ये आपल्या पहिल्या सिग्नेचर रत्न नक्षी – तनिष्क कट आणि  ओरिजिनल कट प्रस्तुत केल्या आहेतहे प्रतिष्ठित कट तनिष्कची डिझाईन वाटचाल आणि रत्न कलात्मकतेप्रती सुधारित दृष्टिकोन यामध्ये विचारपूर्वक केला जात असलेला विकास दर्शवतात.

सोन्याची प्रत्येक नक्षी आणि नैसर्गिक हिऱ्यांची चमक यांच्यासह रेडियन्स इन रिदम’ महिलेच्या व्यक्तिमत्त्वातील वैशिष्ट्यांचा सन्मान करतेयामध्ये स्टेटमेंट नेकलेसच्या पुढे जाऊनआधुनिक दागिन्यांचे विचारपूर्वक तयार करण्यात आलेले कलेक्शन प्रस्तुत करण्यात आले आहेझुमर झुमके आणि अंगठ्यांपासूनपेंडेंट सेट आणि बांगड्यांपर्यंत – प्रत्येक प्रसंग आणि स्टाईलला अनुरूप दागिने यामध्ये आहेततनिष्कचे नैसर्गिक हिरे या कलेक्शनचा केंद्रबिंदू आहेतजे जगामध्ये सर्वात दुर्लभ आहेतयामध्ये निवडले जाण्यासाठी आवश्यक असामान्य मानकांना फक्त नैसर्गिक हिरेच पूर्ण करू शकतातप्रत्येक हिऱ्याला त्याची चमकशुद्धता आणि पूर्णत्व यासाठी निवडले जातेत्यांची दोषरहित समरूपता आणि अचूक पैलू सुनिश्चित करण्यासाठी कमालीची सावधानी बाळगली जातेहे हिरे अद्वितीय चमक प्रदान करतातम्हणूनच त्यापासून तयार झालेला प्रत्येक दागिना उत्कृष्टता आणि कलेचा शानदार उत्सव बनतो

कलेक्शनच्या शुभारंभाच्या प्रसंगीचीफ डिझाईन ऑफिसर श्रीमती रेवती कांत म्हणाल्या, “रेडियन्स इन रिदमसोबतआम्ही हिऱ्यांच्या डिझाईनच्या सीमांची नवी व्याख्या रचली जावी अशी आमची इच्छा होती – आमचे लक्ष्य एक असे कलेक्शन तयार करण्याचे होते जे प्रत्येकाला आपलेसेस्वतःसाठी बनवलेले वाटावेजे पूर्णपणे आधुनिक पद्धतीने तयार केलेले असावेया कलेक्शनमधील प्रत्येक आभूषण आधुनिक महिलेच्या व्यक्तिमत्त्वातील चमक आणि प्रभावाचे प्रतिबिंब आहेदुर्मिळनैसर्गिक हिरे हाताने निवडण्यात आले आहेत आणि प्रत्येक सेटिंग अचूकपणे डिझाईन करण्यात आली आहेयामध्ये बोल्ड फॉर्म आणि एक्स्प्रेसिव्ह डिटेल्स यांना एकत्र जोडण्यात आले आहेआकर्षक आकारांपासून कधी कोणी कल्पना देखील केली नसेल अशा जेमस्टोन पेयरिंग्सपर्यंत प्रत्येक घटकामागे एक विचारएक भावना आहेहे फक्त दागिने नाहीत तर स्वतःचा उत्सव आहेज्याला कलाकौशल्यांनी आकार दिला आहे आणि आत्मविश्वासाचा सन्मान करण्यासाठी तयार केले आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading