Monday, June 8, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Assembly Election 2024 : मनसेची सहावी यादी जाहीर

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सहावी यादी जाहीर करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सहाव्या यादीमध्ये ३२ उमेदवारांच्या नावांच्या घोषणा करण्यात आली आहे. आतापर्यंत राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात मनसेचे ११७ उमेदवार उतरवले आहेत.

मनसेची ३२ उमेदवारांची सहावी यादी
नंदुरबार – वासुदेव गांगुर्डे
जळगाव – मुक्ताईनगर – अनिल गंगतिरे
वर्धा – आर्वी – विजय वाघमारे
नागपूर – सावनेर – घनश्याम निखाडे
नागपूर पूर्व – अजय मोरोडे
नागपूर – कामठी – गणेश मुदलियार
गोंदिया – अर्जुनी-मोरगाव – भावेश कुंभारे
गडचिरोली – अहेरी – संदीप कोरेत
यवतमाळ – राळेगाव – अशोक मेश्राम
नांदेड – भोकर – साईप्रसाद जटालवार
नांदेड उत्तर – सदाशिव आरसुळे
परभणी – श्रीनिवास लाहोटी
ठाणे – कल्याण पश्चिम – उल्हास भोईर
ठाणे – उल्हासनगर – भगवान भालेराव
पुणे – आंबेगाव – सुनील इंदोरे
अहमदनगर – संगमनेर – योगेश सर्ू्यवंशी
अहमदनगर – राहुरी – ज्ञानेश्वर गाडे
अहमदनगर शहर – सचिन डफळ
बीड – माजलगाव – श्रीराम बादाडे
रत्नागिरी – दापोली – संतोष अबगुल
कोल्हापूर – इचलकरंजी – रवी गोंदकर
भंडारा – अश्निनी लांडगे
गडचिरोली – अरमोरी – रामकृष्ण मडावी
संभाजीनगर – कन्नड – लखन चव्हाण
अकोला पश्चिम – प्रशंसा अंबेरे
धुळे – सिंदखेडा – रामकृष्ण पाटील
अकोला – अकोट – कॅप्टन सुनील डोबाळे
मुंबई – विलेपार्ले – जुईली शेंडे
नाशिक पूर्व – प्रसाद सानप
नाशिक – देवळाली – मोहिनी जाधव
नाशिक मध्य – अंकुश पवार
जळगाव ग्रामीण – मुकुंदा रोटे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading