Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘बिग बॉस मराठी’च्या मंचावर अवतरणार ‘आई तुळजाभवानी

Bigg Boss Marathi Grand Finale : ‘कलर्स मराठी’वर ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका नुकतीच सुरू झाली आहे. ‘आई तुळजाभवानी’ ही पौराणिक मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता ‘बिग बॉस मराठी’च्या मंचावरदेखील ‘आई तुळजाभवानी’ अवतरणार आहे. अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी, ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका प्रेक्षकांना दररोज रात्री 9 वाजता फक्त आपल्या लाडक्या कलर्स मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल. अभिनेत्री पूजा काळे या मालिकेत ‘आई तुळजाभवानी’चे पात्र साकारत आहे.

‘BIGG BOSS मराठी’चा Grand Finale, आज संध्या. 6 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर

ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading