Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

कॉंग्रेसच्यावतीने महायुती सरकार विरोधात चिखलफेको आंदोलन

“पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्यावतीने महाभ्रष्ट भाजपामहायुती सरकारच्या चिखलफेको आंदोलन “
महागाई, बेरोजगारी,NEET परिक्षेतील घोटाळा,खते बियाणांचा काळा बाजार,वाढती गुन्हेगारी,अमली पदार्थांचा सुळसुळाट,कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जनतेवर होणाऱ्या अन्याया विरोधी महाभ्रष्ट भाजपा महायुतीसरकारच्या निषेधार्थ चिखल फेको आंदोलन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेण्यात आले.यावेळी पुणे शहराध्यक्ष अरविंदजी शिंदे यांच्या सह मा गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे, आमदार रविंद्र धंगेकर,मा मंत्री बाळासाहेब शिवरकर,मा महापौर कमलताई व्यवहारे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अभयजी छाजेड, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्षा संगीताताई तिवारी, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजय बालगुडे,मा गटनेते आबा बागुल,मा नगरसेवक अजित दरेकर, मा नगरसेवक चंदुशेठ कदम,मा नगरसेवक रफिक शेख,मा नगरसेविका लताताई राजगुरू,मा नगरसेविका सुजाताताई शेट्टी,मा नगरसेवक कैलास गायकवाड,अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सुजित यादव,ओ बी सी सेलचे प्रदेश पदाधिकारी साहिल केदारी,ओ बी सी सेलचे अध्यक्ष प्रदीप परदेशी, पुणे शहर उपाध्यक्ष सतिश पवार, ब्लॉक अध्यक्ष अक्षय माने,राजु ठोंबरे, रविंद्र माझिरे,रमेश सोनकांबळे, हेमंत राजभोज, दिलीप तुपे, पुणे शहर सरचिटणीस उषाताई राजगुरू,सुंदरताई ओव्हाळ,रवी आरडे,मतीन शेख,रवी ननावरे, वाल्मिकी जगताप,नुर शेख,बाबा सय्यद, रॉबर्ट डेव्हिड,द स पोळेकर, सुरेश नांगरे, अनिल पवार, अविनाश अडसूळ, सुनील काळोखे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading