Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest News

खुपणाऱ्या प्रश्नांना तोडीस तोड उत्तर देण्यास येणार नारायण राणे.

‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या कार्यक्रमाला कलाकार, राजकारणी  अशा विविध क्षेत्रातील लोक हजेरी लावत आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्या व दुसऱ्या एपिसोडमध्ये  राज ठाकरे आणि श्रेयस तळपदे ह्यांनी कार्यक्रमाला एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे.  आता या कार्यक्रमात नारायण राणे हजेरी लावणार आहेत. झी मराठीच्या सोशल मीडिया पेजवरचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये नारायण राणे हे विविध विषयांवर चर्चा करताना दिसत आहेत. आता नारायण राणे हे या कार्यक्रमामध्ये कोण कोणत्या आठवणी, किस्से सांगणार आहेत? हे पाहणे रोमांचक असणार आहे, ह्यासाठी पाहायला विसरू नका ‘खुपते तिथे गुप्ते’रविवार १८ जून रात्री ९ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading