fbpx

“भारत भूषण पुरस्कार” दिलीप आबनावे यांना प्रदान

पुणे : भारत सरकार च्या निती आयोगा तर्फे दिला जाणारा राष्ट्रीय स्तरावरील “भारत भूषण” पुरस्कार पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप आबनावे यांना प्रदान करण्यात आला. भोपाळ येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये या पुरस्काराचे वितरण प्रमुख पाहुणे मेजर जनरल तेजपाल सिंग रावत यांच्या हस्ते करण्यात आलं.

गेली पन्नास वर्षे अविरत समाजसेवेसाठी हा पुरस्कार देण्यात आला. त्याच बरोबर त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांच्या माध्यमातून केलेलं त्यांचे कार्य जसे की, महिला सबलीकरण, गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी मदत. दिलीप नावे यांचं कार्य हे शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात प्रामुख्याने राहिला आहे. पुरस्कार मिळाल्याचं त्यांनी समाधान व्यक्त केलं.

Leave a Reply

%d bloggers like this: